सावंतवाडी : लोकसभा निवडणुक २०२४ मतदानाला सुरूवात // सावंतवाडीत ३६.६५ % मतदान // लोकसभा मतदारसंघात १ वाजेपर्यंत ३३.९१% मतदान // मतदान केंद्रावर मतदारांची वर्दळ // बजावला मतादानाचा अधिकार // महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे व इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्यात थेट लढत// नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात // 308 मतदान केंद्रांवर होणार मतदान // मतदारसंघात एकूण २,२४,४२१ मतदार // 85 वर्षावरील मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण // पोस्टल लोकांचे व ८५ वर्षावरील मतदारांचे सावंतवाडीत सर्वाधिक 95 टक्के मतदान //