माजी सैनिक बापू गावडे यांचे निधन

Edited by:
Published on: December 01, 2024 19:45 PM
views 206  views

सावंतवाडी : सावंतवाडी सर्वोदय नगर येथील माजी सैनिक बापू सिताराम गावडे  85 यांचे वार्धक्यानने आज दुःखद निधन झाले . मृत्यू समयी ते 85 वर्षाचे होते. आर टी अरी  रेधजिमेंट सैन्यामध्ये त्यांनी सेवा बजावली उत्कृष्ट मुष्टीयोद्धा, आणि प्रशिक्षक म्हणून परिचित होते.

त्यांच्या मागे दोन मुलगे सैन्यात असून विवाहित मुलगी ,सुना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले