बांद्यातील क्रीडा संकुलासाठी पालकमंत्र्यांची मंजुरी

Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 22, 2023 11:34 AM
views 322  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन समिती सभा सुरु // बांदा येथे क्रीडा संकुल होण्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची नियोजन सभागृहात मंजुरी // शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेधलं लक्ष // तीन कोटी रुपयांची मंजुरी // याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी तेथील शाळेनं घेतल्याची केसरकरांची ग्वाही // पंतप्रधान मोदींची प्रत्येक गावात क्रीडांगण व्हावे ही संकल्पना : पालकमंत्री // त्यामुळे तातडीने याचं एस्टीमेट तयार कारण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश //