पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 19, 2023 13:00 PM
views 111  views

वैभववाडी : शहरात संभाजी चौकात औषध दुकानात चोरी केलेला चोरटा सीसीटीव्हीत कैद // दुकानात वावरत असताना सीसीटीव्हीत झाला आहे कैद // तपासाच्या दृष्टीने सापडला मोठा पुरावा //