सावंतवाडीत उद्धव ठाकरेंच असं झालं स्वागत.!

Edited by: विनायक गावस
Published on: February 04, 2024 10:27 AM
views 118  views

सावंतवाडी : उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेच्या निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता सावंतवाडी येथे त्यांच ज़ंगी स्वागत करण्यात आले. सावंतवाडी विधानसभा प्रमुख शैलेश परब व तालुकाप्रमुख  रुपेश राऊळ यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांचं पुष्पहार घालून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा देखील देण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी आलेलं ढोल पथक हे खास आकर्षण ठरले.