
वैभववाडी : भुईबावडा घाट दुरुस्तीच्या कामासाठी ८ दिवस राहणार बंद // ५ ऑक्टो ते १३ऑक्टो दरम्यान घाट राहणार बंद// जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश//सप्टेंबर महिन्यात घाटात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे दोन ठिकाणी रस्ता गेला होता वाहून//तसेच बाजु पट्टी खचली//एक ठिकाणी रस्त्याला पडले भगदाड//या दुरुस्तीसाठी घाट राहणार आहे बंद