
वैभववाडी : शहरातील स्टाॅलधारक महीलेच्या आत्मदहन प्रकरासंबधी चौकशीकरिता ठाकरे सेनेचे नगरसेवक व पदाधिकारी स्वतःहून पोलीस स्थानकात झाले हजर // सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना चौकशी करण्याची केली विनंती // आम्ही कोणत्याही चौकशीला आहोत तयार // तालुका प्रमुख मंगेश लोके, नगरसेवक मनोज सावंत, शिवाजी राणे, यशवंत गवाणकर, स्वप्नील रावराणे होते उपस्थित // 'त्या' महीलेच्या आत्मदहन प्रकारानंतर नगराध्यक्षा नेहा माईणकर यांनी पोलिसांना दिले होते निवेदन // विरोधी नगरसेवकाच्या चौकशीची केली होती मागणी // 'त्या' मागणीनुसार थेट विरोधी नगरसेवक आज सायंकाळी पोलीस स्थानकात झाले हजर //