'मेरी मिट्टी, मेरा देश' ; पंचायत समिती देवगड इथं विविध उपक्रम

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 21, 2023 10:32 AM
views 108  views

देवगड : पंचायत समिती देवगच्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपीय कार्यक्रमात “मेरी मिट्टी, मेरा देश ” अभियान अंतर्गत ध्वजारोहण, कलश पुजन, पंचप्रण शपथ व वृक्षारोपण कार्यक्रम गटविकास अधिकारी देवगड जयप्रकाश परब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

यावेळी पंचायत समिती देवगडचे कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधिक्षक  कुणाल मांजरेकर, अधिक्षक मेधा राणे , पंचायत समिती देवगड कर्मचारी वर्ग, शिक्षक , शाळेतील मुले आदी उपस्थित होते .