सुधीर राऊळ यांच्या वाढदिवसा निमित्त मळगावमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर

Edited by:
Published on: September 27, 2023 19:13 PM
views 284  views

सावंतावडी : रविवार १ऑक्टोबर२०२३ रोजी मनसे व सुधीर राऊळ मित्रमंडळ आयोजित लाॅरेन्स ॲण्ड मेयो यांच्या संयुक्त विद्यमानाने मळगावात मळगाव इंग्लिश स्कूल मळगावात मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.

डोळे आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यांची काळजी घेणं हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी हे शिबिर आयोजित केलं. तरी लहाना पासुन मोठ्यांनी आपले नेत्र तपासुन घ्यावे हे शिबिर मोफत असल्याने सर्व लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.