हा राणेंना बाळासाहेबांचा शाप : सतीश सावंत

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 17, 2024 17:51 PM
views 200  views

देवगड : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देवगडात //  प्रचार प्रमुख सतिश सावंत यांचं भाषण // शिवसेना औषधाला न ठेवणारे आता धनुष्यबाण हाती घेतले // पण तोच धनुष्यबाण आता यांना पराभूत होणार // आंबा बागायतदारांची कुठलीही चिंता आमदार नितेश राणेंना नाही // हवामान केंद्रे सदोष आहेत // याकडे दिलं नाही लक्ष // त्यामुळे अनेक बागायतदारांच मोठ नुकसान होतंय // आमच्या सभा चांगल्या पद्धतीने होत असल्याने नितेश राणे स्वाभिमान लोकांच्या माध्यमातून पैसे वाटत आहेत // हे त्यांचे घामाचे पैसे नव्हे तर पापाचे पैसे // जनतेने हे पैसे जरूर घ्या पण मतदान मशालीला करा //