
वैभववाडी : विजापूर- कुडाळ गाडीला कुसुर येथे अपघात//अपघातात ९जण जखमी//रेणुका परशुराम मिलिंदमणे वय-५० रा.कणकवली,सुनिता विजय शिंदनिगर वय-४२-सुरेश नारायण गंगावणे वय ७२, दिव्या रोहीदास मेस्त्री वय-२५ रा.कुडाळ, बंडू रेडू राठोड वय- ४१,रेणुका बंदू राठोड वय-३७,चिंतू बंदु राठोड वय-१७ सर्व रा.विजापुर सिध्देश सुरेश करकोटे वय-२४ वैभववाडी,समृध्दी सुनील रावराणे वय-२१ रा.एडगाव या नऊ जणांना किरकोळ झाली दुखापत //