सोनाळीत दुचाकी - सहा आसनी रिक्षाची समोरासमोर धडक !

दोघं गंभीर जखमी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 11, 2023 12:53 PM
views 897  views

वैभववाडी : सोनाळी ग्रामपंचायतनजीक वळणावर सहा आसनी रिक्षा व दुचाकी यांची समोरासमोर धडक // दुचाकीवरील दोघं झालीत गंभीर जखमी // जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी केलं कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल // दुचाकीवर असलेल्या महीलेच्या डोक्याला झाली आहे गंभीर दुखापत // रस्त्याकडेला असलेल्या झाडी ठरताहेत अपघातास कारणीभूत // झाडीझुडपांनी वेढलाय रस्ता // ही झाडी तोडण्याची ग्रामस्थ व वाहनचालकांकडून होतेय मागणी // संबंधितांकडून याकडे होतोय दुर्लक्ष //