BREAKING | भाजपच्या आंगणेवाडीतील सभेची जय्यत तयारी सुरू | राजन तेली उतरले ग्राऊंडवर | पालकमंत्र्याचंही लक्ष

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतली कार्यकर्त्यांची व्हर्च्युअल सभा
Edited by: विनायक गांवस
Published on: January 31, 2023 19:03 PM
views 417  views

सिंधुदुर्ग : आंगणेवाडीतील राजेशाही सभेसाठी सिंधुदुर्ग भाजपची यंत्रणा लागली कामाला // उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्ध मंत्रीमंडळ येणार सिंधुदुर्गात // न भुतो न भविष्यती अशी होणार सभा // या सभेचा आहे राजेशाही थाट // नियोजनात काही कमी पडू नये म्हणून स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण घेत आहेत सभेच्या प्रत्येक अपडेट // जिल्हाध्यक्ष राजन तेली देत आहेत अपडेट // याच पार्श्वभूमीवर झाली काल रविंद्र चव्हाण यांच्यासह व्हर्च्युअल सभा // सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हास्तरीय पदाधिकारी होते उपस्थित // सभा होणार भव्यदिव्य // या नियोजनाचा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून घेतला आढावा // जिल्हाध्यक्ष राजन तेली आहेत लक्ष ठेवून // आंगणेवाडीत सभास्थळी आहेत ठाण मांडून // सभा यशस्वी करण्याचा राजन तेली यांनी वीडा आहे उचलला // भाजप जिल्हा, तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांकडून घेत आहेत अपडेट // सभेची सुरू आहे जोरदार तयारी //