धर्मवीर आनंद दिघेंची जयंती उत्साहात

Edited by:
Published on: January 27, 2025 15:58 PM
views 190  views

सावंतवाडी : धर्मवीर स्व. आनंद दिघे यांची जयंती शिवसेना पक्षाच्यावतीने आमदार दीपक केसरकर यांच्या संपर्क  कार्यालयात स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना तालुका प्रमुख नारायण राणे, सावंतवाडी शहरप्रमुख बाबु कुडतरकर, शहर महिला प्रमुख सौ. भारती मोरे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष गजानन नाटेकर, खरेदीविक्री संघाचे उपाध्यक्ष  राजन रेडकर, उपतालुकाप्रमुख संजय माजगांवकर, मळगांव उपविभागप्रमुख संदेश सोनुर्लेकर, सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, आंबोली विभागप्रमुख विलास गावडे, माजी नगरसेविका  दिपाली सावंत, लतिका सिंग,  प्रशांत कोरगांवकर,  विश्वास घाग,  विलास सावंत, नामदेव असनकर,  दत्ता सावंत,  दादा गावडे, गजानन सावंत, सुनील नाईक, संजय गावडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.