तिलारीच्या कालवा पुन्हा फुटला

कुडासे भोमवाडी येथील घटना
Edited by:
Published on: January 24, 2025 07:50 AM
views 1104  views

दोडामार्ग : तिलारीचे शुक्ल काष्ट सुटेना //कुडासे भोमवाडीत कालवा पुन्हा फुटला// तिलारीचे जुनाट कालवे ठरतायेत प्रकल्पासाठी डोखेदुखी//प्रकल्पाकडून कालव्याचा पाणीपुरवठा थांबवीला // कार्यकारी अभियंता घटनास्थळी रवाना //गेल्यावर्षी कालवा फुटलेल्या ठिकाणच्या अपोजिट बाजूने पुन्हा पडले कालव्याला भगदाड // प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली माहिती //