...तर मला फासावर लटकवा : वैभव नाईक

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 24, 2024 06:55 AM
views 741  views

कुडाळ : आमदार वैभव नाईक आज दाखल करणार उमेदवारी अर्ज // उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी होतेय सभा // आमदार वैभव नाईक यांचे भाषण // दहा वर्षातील प्रत्येक दिवस मतदार संघाचे प्रश्न सोडवण्यासाठी दिला // दहा वर्षांपूर्वी जनतेने मला आमदार केलं // त्यावेळी वडिलांना आनंद झाला // मला ऑफर अनेक आल्या // माझी चौकशी देखील करण्यात आली // मी एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही // असं झालं तर मला फासावर लटकवा // विरोधकांना धूळ चारणार // माझ्या मतदार संघात प्रामाणिक विकास झाला // कणकवलीच्या आमदाराच्या मतदार संघात भ्रष्टाचारचा विकास // माझ्याकडून विकासकाम झाली नाहीत हे दाखवून द्या // उमेदवारी अर्ज मागे घेईन // दीपक केसरकर आश्वासन देण्यापलीकडे काही केलं नाही // माझ्या मतदार संघात अनेक विकासकामे सुरु आहेत // मालवण शहरात पाणी योजनेची वर्क ऑर्डर निघाली // नाहीतर केसरकर दरवर्षी तिलारीच्या पाण्याचे गाजर दाखवतात // अजून पाणी आले नाही // आंबा व्यवसायिक, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले // एलईडी मासेमारी विरोधात मी सातत्याने विधानसभेत आवाज उठवीला // उमेदवार म्हणून दहा वर्षात तुमच्या सोबत आहे // कोरोना काळात हे कोणीही जिल्ह्यात दिसत नव्हते // तौक्ते वादळात लोकांसोबत राहून मदतकार्य सुरु केलं // जिल्हा परिषदेत बाऊन्सर आले // एकदा खासदार झाले आणि जिल्ह्यात बाऊन्सर आले // राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे // त्यामुळे एकदा संधी द्या // संधीच सोनं करणार // तुमचे आशीर्वाद नेहमीच माझ्या सोबत // लाडकी बहीण योजनेत दोन हजार देणार // वैभव नाईक //