जिल्हा नियोजनची सभा सुरु

दीपक केसरकर यांची अनुपस्थिती
Edited by:
Published on: February 03, 2025 11:22 AM
views 322  views

सिंधुदुर्ग : जिल्हा नियोजन समिती सभा सुरु // पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे उपस्थित // नारायण राणे यांनी सर्व निवडून आलेल्या आमदार व खासदारांचे केले अभिनंदन // दीपक केसरकर यांची अनुपस्थिती //