कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर पिंगळी गुडीपूर वेलकम हॉटेल समोर दुचाकी स्वार समोरासमोर धडकल्याने अपघात घडला. अपघातात जखमी असलेल्या युवकांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात हलविले, अपघातात जखमी असलेल्या युवकांची नाव समजू शकलेले नाहीत.