आडाळी देवी माऊलीचा उद्या जत्रोत्सव

Edited by:
Published on: December 22, 2024 15:35 PM
views 118  views

दोडामार्ग : न्हावणाची देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आडाळी ( ता. दोडामार्ग ) येथील देवी माऊलीचा जत्रोत्सव उद्या सोमवार ( ता. 23 ) ला होणार आहे. यावेळी दिवसभर विविध धार्मिक विधी, ओटी भरणे व रात्रौ नाईक मोचेमाडकर दशावतार कंपनीचे नाटकं होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.