BIG BREAKING | नोकरीची मेगा ऑफर | उद्या कुडाळला भव्य रोजगार मेळाव्यात मिळवा हवी ती नोकरी

व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल यांचं आयोजन |
Edited by: भरत केसरकर
Published on: February 20, 2023 19:01 PM
views 1267  views

कुडाळ : व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल या कंपनीच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारी २०२३ रोजी कुडाळ एमआयडीसी मध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन // दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत हा रोजगार मेळावा होतोय // या मेळाव्यात सुद्धा नामवंत कंपन्या होणार सहभागी // तरुणांना नक्कीच त्यांच्या पात्रतेप्रमाणे रोजगार होणार उपलब्ध // अलीकडेच सावंतवाडी येथे झालेल्या रोजगार मेळाव्याला सुद्धा फार चांगला प्रतिसाद लाभला होता // अनेक तरुणांना रोजगार मिळाला // व्हेरेनिअम या कंपनीने तर तत्काळ 20 जणांना नोकरीची लेटर होते दिले // तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या व्हरेनियम क्लाउड लिमिटेड या कंपनीने कोकणात सावंतवाडी येथे अलीकडंच पहिले बिपिओ सुरू केले // यामार्फत स्थानिक २० जणांना रोजगार सुद्धा  प्राप्त // मुंबई युनिव्हर्सिटीचे सब सेंटर //  कंपनीच्या वतीने रोजगार मेळाव्या बरोबरच आणखी सुद्धा इतर प्रकल्प कोकणात येणार // या सर्व प्रकल्पाच्या माध्यमातून  येथील तरुणांच्या हाताला मिळेल काम // कंपनीचे संचालक हर्षवर्धन साबळे यांनी दिलीय ग्वाही // सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे कुडाळ येथे कंपनीचे डाटा सेंटर उभारले जातय // या डाटा सेंटरचे काम सध्या अंतिम टप्प्यात // जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही अशा प्रकारची होणार डाटा सेंटर // या सर्वांच्या माध्यमातून शिक्षण विषयक सुविधा कंपनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थांना करणार प्रदान // व्हरेनियम क्लाउड लिमिटेड कंपनी  मोडेल करिअरच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगगाराच्या संधी येथील स्थानिक युवक - युवतींना देण्यात आल्यात // कंपनीकडून सावंतवाडी तालुक्यातील १२ जणांना हॉटेल इंडस्ट्रीज मध्ये गोवा आणि बेंगलोर येथे रोजगार प्राप्त // ५ जानेवारी २०२३ रोजी व्हरेनियम क्लाउड लिमिटेड आणि एडमिशन आयोजित रोजगार मेळाव्यात अनेक कंपन्या  दाखल झाल्या होत्या // त्यातून येथील स्थानिकांना १० ते २५ हजार वेतन असलेले रोजगार मिळालेत // सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या कुडाळ येथे उभारण्यात आलेल्या हायड्रा हे डाटा सेंटरचे उद्घाटन येत्या दोन दिवसात // भारतातील पहिले कंटेंनर डाटा सेंटर // भारतातील महत्वाचे सेंटर ठरणार // याद्वारे स्थानिकांना तसेच कोकणातील नागरिकांना रोजगार प्राप्त // २७ डिसेंबर २०२२ रोजी गोवा - पणजी येथे सुरू झालेल्या डाटा सेंटर मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार // कुडाळमध्ये उभारण्यात आलेले हे डाटा सेंटर भारतातील पहिले कंटेंनर डाटा सेंटर // रोजगार मेळावा ठरणार लक्षवेधी // उद्याचा २१ फेब्रुवारी २०२३ रोजी कुडाळ एमआयडीसी मध्ये व्हरेनियम क्लाउड एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन // दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत हा रोजगार मेळावा होणार // या मेळाव्यात सुद्धा नामवंत कंपन्या सहभागी होणार // त्याद्वारे तरुणांना नक्कीच त्यांच्या पात्रतेप्रमाणे रोजगार उपलब्ध // कोकणातील तरुणांसाठी येथील  महिलांसाठी काही उपक्रम राबवावेत या उद्देशानेच व्हेरेनियम क्लाऊड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी करतय काम // पुढच्या काळात विविध प्रकल्प या कंपनीच्या माध्यमातून आपण कोकणात राबविण्यात येणार // गेल्या काही वर्षात ऍडमिशन सेंटरने सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून विविध प्रकल्प राबवलेत // कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान घेतलेले नाही // कंपनी स्वतःच्या खर्चातून हे सगळे उपक्रम राबवतेय // मुंबई विद्यापीठाला सुद्धा मोफत जागा उपलब्ध करून दिलेलीय // हे करत असताना कोणत्याही प्रकारच सरकारी अनुदाना न घेता ऍडमिशन सेंटर हे प्रकल्प राबवतय // अशाच प्रकारचे प्रकल्प भविष्यातही राबविणायत येणार // कोणत्याही प्रकारची सरकारी अनुदान घेणं हा कंपनीचा उद्देश नाही // तर इथल्या तरुणांना काम देणे या एकमेव उद्देशाने कंपनी काम करतय // सर्वांचे सहकार्य अपेक्षित // कंपनीचे संचालक हर्षवर्धन साबळे यांच भावनिक आवाहन //