विकास झाला तर उपचारासाठी गोवा - कोल्हापूर का जावं लागतं ?

इर्शाद शेख यांचा सवाल
Edited by:
Published on: November 13, 2024 16:06 PM
views 201  views

कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांची प्रचारार्थ कणकवलीत जाहीर सभा//कॉग्रेस जिल्हाध्यक्ष ईर्षाद शेख यांचं भाषण//ज्यांना अमर्याद सत्ता दिली नाही त्यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही?// जर विकास झाला असेल तर उपचारासाठी गोवा व कोल्हापूर का जावं लागतं? // नोकरीसाठी तरुणांना बाहेर का जावं लागतं?//हे पाप कोणाचं?//जिल्ह्यात एकाच कुटुंबाचा झाला विकास//राणेंवर साधला निशाणा//राणेंना सगळं आपल्या घरातच हवं//आमदार पण आम्हीच, खासदार पण आम्हीच//भाजपा इतर कोणी पात्रतेचा नाही का?//शेख यांचा सवाल//लोकसभेत मतांची कडकी झली म्हणून आठवली लाडकी बहिण//अशा फसव्या योजनांना महीला भगिनी बळी पडणार नाही//