
मालवण : नुसी ट्रस्टला 125 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ट्रस्टच्या वतीने कोळंब बीचवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. सर्व कचरा गोळा करून बीच स्वच्छ करण्यात आला. यावेळी नुसी ट्रस्टचे रोहन सारंग, निहाल कांडरकर, ग्रामस्थ गुरुनाथ शेलटकर, पुरुषोत्तम सारंग, शेखर कांदळगावकर, प्रमोद कांडरकर, राहून कांडरकर, स्वरांत माळकर, दिनेश शेलटकर, गणेश कांदळगावकर, स्वप्नील शिर्सेकर, महेश शेलटकर, पवन सारंग, महेश कांददळगावकर, यश कोयंडे, आदी उपस्थित होते.