SSC RESULT 2023 ; सांगेलीचा निकाल 100 टक्के

Edited by: विनायक गावस
Published on: June 02, 2023 16:23 PM
views 66  views

सावंतवाडी : माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, सांगेलीचा निकाल 100  टक्के लागला असून मानसी तुळशीदास मुरकर ९२.६० टक्के प्रथम, द्वितीय लक्षद्धी सचिन सावंत ९२.४० टक्के द्वितीय तर तृतीय दत्ताराम संतोष सावंत ८९.२० टक्के गुण मिळवत प्राप्त केला आहे.