'त्या' अपघातातील दुचाकीस्वाराचा मृत्यू

Edited by:
Published on: February 23, 2025 11:46 AM
views 1291  views

वैभववाडी : तिरवडे येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू // टेम्पोला धडकून रस्त्यावर आपटल्याने झाला मृत्यू // सोबत असलेली तरुणीही झाली जखमी //शवविच्छेदनासाठी मृतदेह आणला ग्रामीण रुग्णालयात // मयत तरुण रत्नागिरी पोलीस दलात होता कामाला // आज सकाळी कोल्हापूरला जात असताना झाला अपघात //