वैभव नाईक तिसऱ्यांदा निवडून येणार : संजय पडते

Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: November 17, 2024 20:42 PM
views 158  views

कुडाळ : महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभेचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे माणगावात // शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पडते यांचं भाषण  // समोरच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे त्यांनी डमी उमेदवार उभा केला //  पण त्याचा अर्ज बाद ठरला // कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका  मशाल निशाणी घराघरापर्यंत पोचवा // विकास कामांच्या बाबतीत आमदार वैभव नाईक यांचा कोण हातात धरू शकत नाही // मानाने जगणारी माणसे म्हणजे माणगाव. त्यामूळे आमदार वैभव नाईक तिसऱ्यांदा आमदार होणार हे निश्चित // वैभव नाईक यांना पालकमंत्री करूया आणि महाविद्यास आघाडीचे सरकार आणूया //