
वैभववाडी : गेल्या वर्षभरापासून वाहतूकीस बंद असलेला करुळ घाट सुरु व्हावा याकरिता ठाकरे सेनेचे आंदोलन // करुळ घाटात आज करणार आंदोलन // माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली घाटात होणार आंदोलन // ठाकरे शिवसेना आज घाटामार्गाचा करणार शुभारंभ // या पार्श्वभूमीवर घाटात कडेकोट पोलीस बंदोबस्त //