धक्काबुक्की झाली नाही : आ.वैभव नाईक

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 23, 2023 10:27 AM
views 1614  views

कुडाळ : मठ -पणदुर घोटगे येथील रस्त्याच्या उद्घाटनप्रसंगी मला धक्काबुक्की अथवा रोखण्यात आलेले नाही. माझ्या कार्यकाळात मी केलेल्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरण व मजबुती करण्यासाठी निधी मिळाला आहे अस मत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केलं आहे.