
सावंतवाडी : तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत..
१. आंबेगाव : शिवाजी परब, भाजप
२. असनिये : रेश्मा सावंत, गाव विकास
३. बांदा : प्रियांका नाईक, भाजप
४. भालावल : समीर परब, गाव विकास
५. भोमवाडी : अनुराधा वराडकर, मविआ
६. चराठे : प्रचिती कुबल, गाव विकास
७. डेगवे : राजन देसाई, भाजप
८. देवसू दाणोली : चंद्रोजी सावंत, भाजप
९. धाकोरे : स्नेहा मुळीक, ठाकरे सेना
१०. गुळदुवे : शैलेंद्र जोशी, गाव विकास
११. कलंबिस्त : सपना सावंत, ठाकरे सेना
१२. कारिवडे : आरती माळकर, भाजप
१३. कास : प्रवीण पंडित, भाजप
१४. कवठणी : अजित कवठणकर, भाजप
१५. केसरी फणसवडे : स्नेहल कासले, भाजप
१६. किनळे : दीपक नाईक, भाजप
१७. कोनशी दाभिळ : साधना शेट्ये, भाजप
१८. कूणकेरी : सोनिया सावंत, भाजप
१९. माडखोल : श्रृश्नवी राऊळ, भाजप
२०. मडूरा : उदय चिंदरकर, भाजप
२१. माजगाव : अर्चना सावंत, भाजप
२२. नाणोस : प्राजक्ता शेट्ये, भाजप
२३. नेमळे : दीपाकी भैरे, ठाकरे सेना
२४. न्हावेली : अष्टविनायक धाऊसकर, गाव विकास
२५. निगुडे : लक्ष्मण निगूडकर, गाव विकास
२६. निरवडे : सुहानी गावडे, गाव विकास
२७. ओटवणे : आत्माराम गांवकर, मविआ
२८. ओवळीये : तारामती नाईक, भाजप
२९. पाडलोस : सलोनी पेडणेकर, ठाकरे सेना
३०. पडवे माजगाव : नयना देसाई, भाजप
३१. पारपोली : कृष्णा नाईक, गाव विकास
३२. रोणापाल : योगिता केणी, भाजप
३३. सांगेली : लवू भिंगारे, भाजप
३४. सरमळे : विजय गावडे, भाजप
३५. सातार्डा : संदीप प्रभू, ठाकरे सेना
३६. साटेली तर्फ सातार्डा : श्रावणी नाईक, भाजप
३७. सातुळी बावळाट : सोनाली परब, शिंदे गट
३८. शेर्ले : प्रांजल जाधव, भाजप
३९. शिरशिंगे : दीपक राऊळ, भाजप
४०. सोनुर्ली : नारायण हिराप, शिंदे गट
४१. तळवणे : गोविंद केरकर, अपक्ष युवा पॅनेल
४२. तिरोडा : प्रियांका सावंत, मविआ
४३. वेर्ले : रूचिता राऊळ, भाजप
४४. वेत्ये : गुणाजी गावडे, ठाकरे सेना
४५. विलवडे : प्रकाश दळवी, भाजप