नितेश राणे ६० हजारांहून जास्त मताधिक्यांनी विजयी होतील : प्रभाकर सावंत

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 28, 2024 08:43 AM
views 128  views

कणकवली : महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा // भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच भाषण // नितेश राणे गेली दहा वर्षे या मतदारसंघात दमदार करीत आहेत काम // संपूर्ण राज्यात हिंदूत्वाच काम करत आहेत // लोकसभेत आपण चांगलं काम केलं // त्याहून अधिकच काम करायचं आहे // नितेश राणे ६० हजारांहून जास्त मताधिक्यांनी विजयी होतील // सावंत यांनी व्यक्त केला विश्वास //