सावंतवाडीत १ लाख ९ हजार मतदारांकडून अद्यापपर्यंत मतदान

Edited by: विनायक गांवस
Published on: May 07, 2024 11:32 AM
views 143  views

सावंतवाडी : लोकसभा निवडणुक २०२४ मतदानाला सुरूवात // सावंतवाडीत ३ वाजेपर्यंत ४८.८६ % मतदान // महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे व इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्यात थेट लढत // नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात // 308 मतदान केंद्रांवर होणार मतदान //  मतदारसंघात एकूण २,२४,४२१ मतदार // पैकी अद्यापपर्यंत १ लाख ९ हजार ६७० जणांनी बजावला मतादानाचा हक्क // 85 वर्षावरील मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण  // पोस्टल लोकांचे व ८५ वर्षावरील मतदारांचे  सावंतवाडीत सर्वाधिक 95 टक्के मतदान //