वैभववाडीत महायुतीचा महीला मेळावा

महीलांची मोठी गर्दी
Edited by:
Published on: November 11, 2024 12:06 PM
views 216  views

वैभववाडी : महायुतीचे उमेदवार नितेश राणेंच्या प्रचारासाठी वैभववाडीत होतोय महीला मेळावा // तालुक्यातून मोठ्या संख्येने महीला दाखल // आ. नितेश राणेंच्या मातोश्री निलम राणे महीलांना करणार मार्गदर्शन // गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत, सिंधुदुर्ग महीला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर थोड्याच वेळात वेळात वैभववाडीत होणार दाखल //