दोडामार्ग : सिद्धिविनायक देवस्थान वायंगणतड येथे माघी गणेश जयंतीनिमित्त 01 फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी श्री सत्यनारायण महापूजा तसेच दुपारी महा आरती व तीर्थप्रसाद, व रात्र स्थानिक ग्रामस्थांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. व रात्र आजगावकर दशाचा नाट्य मंडळाचा महान नाट्य प्रयोग सादर होणार आहे. तसेच सर्व भाविक व रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.