वैभववाडीतील खाजगी डॉक्टर युवराज निकमला अटक

गभ्रलिंग निदान व गर्भपात प्रकरणी कारवाई | कोल्हापूर पोलिसांकडून अटक
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 14, 2024 08:00 AM
views 2289  views

वैभववाडी : येथील खाजगी डॉक्टर युवराज निकम यांना कोल्हापूर पोलिसांकडून अटक // गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी पोलिसांनी केली कारवाई // करवीर पोलिस ठाण्यात याप्रकरणी १६ जानेवारी रोजी झाला होता गुन्हा दाखल // डॉ. निकम यांचा वैभववाडीत आहे दवाखाना / /या कारवाईनंतर येथील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ //