जागतिक योग दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Edited by:
Published on: June 17, 2023 12:14 PM
views 94  views

जागतिक योग दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

दि. 20 जून व 21 जून वेळ स. 10 ते सायं 6 पर्यंत 

हृदयरोग, मधुमेह, ब्लड प्रेशर, ब्लॉकेजेस असणाऱ्या तसेच अँजिओग्राफी व बायपास चा सल्ला दिलेल्या तसेच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

तपासणी अंतर्गत खालील सुविधा मिळतील 

ECG - 350 /- मोफत
TMT - 200/- / Walk test मोफत( गरजेनुसार)*
रँडम ब्लड शुगर - 100 /- मोफत
डॉक्टर कन्सल्टेशन 250/- मोफत
एकूण येणारा खर्च - 900/- पूर्णपणे मोफत

ज्या रुग्णांना वरील आजार किंवा त्या संबंधी लक्षणे असतील, अशाच रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल

अधिक माहितीसाठी संपर्क

कणकवली. 9373183888

कुडाळ 9011328581

सावंतवाडी : 7774028185