
वेंगुर्ला : वेंगुर्ले मठ येथील स्व.रोहित बोवलेकर यांचे गेल्या आठवड्यात दुःखद निधन झाल. अर्चना घारे-परब यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत बोवलेकर कुटुंबियांच सांत्वन केल. रोहित यांना क्रिकेटची विशेष आवड होती,ही आवड जोपासत असतानाच त्यांनी रोहित स्पोर्टस् क्रिकेट क्लबची वेंगुर्ले येथे स्थापन केली होती. राज्यातील अनेक नामवंत खेळाडूंचा त्यांच्या संघामध्ये सहभाग असायचा.
त्यांच्या अकाली निधनाने मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.