चाफेडमधील उबाठा कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 25, 2024 13:05 PM
views 176  views

देवगड : देवगड तालुक्यातील चाफेड मधील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी आ. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी प्रवेश घेणाऱ्या नागरिकांमध्ये कौस्तुभ घाडी, प्रदीप घाडी, दयानंद घाडी, मारुती घाडी, विकास घाडी, अशोक घाडी, प्रकाश घाडी, सुनील घाडी, दत्तात्रय दत्ताराम घाडी, एकनाथ घाडी, संतोष घाडी, रविकांत घाडी, प्रवीण घाडी, अनंत घाडी, तुकाराम घाडी, दिपाली घाडी, प्रियंका घाडी, सुगंधा घाडी, अनिता घाडी, प्रवीणा घाडी, सविता घाडी, राजश्री घाडी, सुरेखा घाडी, सुप्रिया घाडी, स्नेहा घाडी, समिधा घाडी, अर्चना घाडी, संगीता घाडी, दर्शना घाडी, शुभांगी घाडी, अश्विनी गावकर, महेश घाडी, वासुदेव गावकर, अनंत घाडी, सुनिता गावकर, दिक्षिता घाडी, प्रतीक्षा घाडी, वंदना घाडी, सुचिता घाडी, दक्षता घाडी, आरती घाडी, मनोरमा घाडी, रविकांत घाडी, रवींद्र गावकर, किशोरी घाडी, तनवी घाडी,प्रणय घाडी, सिद्धेश घाडी, मनीष घाडी,तुषार घाडी, तेजस घाडी, बापू घाडी यांनी प्रवेश घेतला.यावेळी संदिप साटम, राजू शेट्टे, सरपंच किरण मेस्त्री, सावी लोके आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. आ. नितेश राणे यांच्या विकासाची कल्पना पाहता,आ.नीतेश राणे हेच या भागाचा विकास करू शकतील हे पटल्याने आपण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले.