आज स्टार प्रचारक रस्त्यावर फिरताना दिसले

बबन साळगावकरांच केसरकरांवर टीकास्त्र
Edited by: दिपेश परब
Published on: May 04, 2024 14:30 PM
views 123  views

सावंतवाडी :  आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेला सुरुवात // माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे भाषण// शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका// स्टार प्रचारक आज रस्त्यावर फिरताना दिसले // त्यांची मस्ती उतरली // सातत्याने पक्ष बदलून सातत्याने सावंतवाडी मतदार संघात आमिष दाखवली गेली// राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना यांनी भूमिका घेतली राणे गुंड आहेत मांडीला मांडी लावून बसणार नाही// करण यांना दुसऱ्या पक्षात जायचं होतं// कोणत्या तोंडाने आता राणेंसाठी मत मागताय // आज मतांसाठी भिकेचा जोगवा मागताना केसरकर शहरात फिरताना दिसले ही शरमेची गोष्ट// केसरकर तुम्ही स्वाभिमान विकलात// मतांसाठी १ हजार रुपये वाटले जात आहे// विश्वासघाताचे दुसरे नाव दीपक केसरकर// तुमच्या मुलीच्या होस्टेल वर जे गुंड पाठवपे होते ते सत्य होत की असत्य याच उत्तर द्यावे लागेल// कोणती जमीन तुम्ही वडिलोपार्जित विकल्यात// फक्त व्यवसायासाठी विकल्यात// आज तुमच्या घरी ३२ एसी बसलेत त्याचे उत्तर द्यावे लागेल// जे २० वर्ष आंबोलीच्या रिसॉर्ट च काम बंद होते ते आता सुरू होतंय ते कोणत्या पैशातून याचे उत्तर द्यावे लागेल// गोविंद चित्रमंदिरच रिनीव्हेशन मोठ्या प्रमाणात करतय ते कोणत्या पैशातून त्याच उत्तर द्यावे लागेल// अडीच वर्षाच्या कार्यकाळात दीपक केसरकर आपल्या मतदार संघातून फिरले माहीत// यातून ५० खोक्याची उत्तर मिळतील// बबन साळगावकर मित्र म्हणून सांगायचं आणि केसाने गळा कापायचा// दहशदवाद संपला तर तो कसा संपला हे केसरकर यांनी वेंगुर्ला येथे जाऊन सांगावे// थंड दहशतवाद नष्ट करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना विजयी करा- बबन साळगावकर //