
मालवण : मालवण मेढा येथील श्रीमती मोहिनी मोहन आचरेकर ( वय - ८९) हिच आज मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झालं. आज दुपारी मालवण इथ शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
तिच्या पश्चात चार मुलगे, एक मुलगी, सूना नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी उभाबाजार येथील निवृत्त शिक्षिका श्रीमती दर्शना मडगावकर यांच्या त्या मातोश्री होत.










