
देवगड : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देवगडात // युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं भाषण // महाराष्ट्र मागे नेण्याचं काम भाजपा करते // येथील आमदाराने जमीनी लुटल्या // सगळीकडे धमकावत आहे // आम्ही एक यादी बनवली आहे // त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवणार// येथील आमदाराला लादी नाही गोळाच पुरेल // त्याला आमच्यावर बोलण्यासाठी पगार दिला आहे // त्या घाणीवर मी बोलणार नाही // आम्ही सत्तेवर आल्यानंतर आंब्यासाठी फुड प्रोसेसवर काम करणार आहे // जागतिक स्तरावर आपला आंबा जाण्यासाठी काम करणार आहे // आता संधी सोडायची नाही // आपलं सरकार येतंय // पुढील ४८ तासात अनेक दहशतीचे प्रकार होतील // पण आता घाबरायचे नाही // यांना जशास तसे उत्तर देऊ // कोकणात राख होणारे प्रकल्प नको // आम्हाला शाश्वत विकासाचे प्रकल्प हवेत // मुंबईवरअदानीच राज्य आणण्याचं प्रयत्न // अदानीच्या घशात मुंबई घालण्याचा प्रकार सत्ताधारी करीत आहेत // २०१४ ला १५लाख देणारं महीलांना १५००रुपये देताहेत//हे भाऊ असे होतील?//निवडणूक आल्यावर यांना भाऊ आठवतात // हे कोणाचे भाऊ होऊ शकत नाही // देवाभाऊ देवाभाऊ मिळून खाऊ असा यांचा प्रकार // महीला जसं घर चालवतात तसे समाजही चालवतात // त्याचं महीला देशात सुरक्षित नाही // या राज्यात एक तरी रोजगार उपलब्ध करून दिला का ? // यांचं उत्तर पंतप्रधान यांनी द्यावे // आमचं उद्योग गुजरातला पळवलात // ज्या महाराष्ट्राला अंधारात नेलं तिथं आता मशाल पेटणार आहे // आम्ही पण हिंदूत्ववादी // आमचं हिंदूत्व घरातली चुल पेटवतो, तुमचं हिंदुत्व घर पेटवतो // एक रहेंगे तो भाजपाचे दोन हात सेफ रहेंगे // आता परिवर्तन घडवाच आहे // त्याकरिता मशाल पेटवावावीच लागेल //