इथल्या आमदारांना सर्व काही देऊन गद्दारी केली : वैभव नाईक

Edited by: दिपेश परब
Published on: May 04, 2024 15:22 PM
views 36  views

सावंतवाडी : सावंतवाडी येथे आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेला सुरुवात// आदित्य ठाकरे सभास्थळी उपस्थित//आमदार वैभव नाईक यांचे भाषण// आज या गर्दीवरून ही ताकद कोणाचा, ठाकरे ब्रँड कोणाचा, आहे हे दिसून येत// आज शिवसेना कोणाची हे म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही गर्दी // इथल्या आमदारांना सर्व काही देऊन त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली// मतदारांची ए,बी, सी अशी लिस्ट काढली आहे// ए ला १ हजार, बी ला २ हजार व सी ला ३ हजार रुपये देत आहेत// आदित्य ठाकरे आज लढत आहेत त्यांच्या पाठीशी राहील पाहिजे// आम्हाला पण ५० कोटींची आश्वासने होती मात्र आम्ही जनतेशी प्रामाणिक आहे// मला खात्री आहे आज अनेक आमदार जरी विकले गेले तरी ही जनता विकली जाणार नाही// जनता सत्याच्या म्हणजेच ठाकरेंच्या बाजूने राहील// म्हणून विनायक राऊत यांना निवडून द्या// केसरकर याना करोडो रुपयांची व्हॅनिटी व्हॅन का लागतेय? आणि ती आली कुठून याच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे // वैभव नाईक यांचा हल्लाबोल //