
वेंगुर्ले : सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेतून 36 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल 100% लागला. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेतील प्रथम आलेले तिन क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
1) कु. संचिता विजय आंबेरकर 95.40%
2) दिया ज्ञानेश्वर देवजी 95%
3) भावी प्रसाद मराठे 91%
सर्व यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, सचिव दत्तात्रय परूळेकर, संचालक प्रशांत नेरूरकर, मुख्याध्यापिका मनिषा डिसोजा, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे.