माजी आमदार सुभाष चव्हाण यांचं निधन

Edited by:
Published on: February 27, 2025 17:02 PM
views 289  views

मुंबई : महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुभाष चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचं काँग्रेस पक्षासाठी मोठं योगदान आहे. शिवाजी पार्क स्मशान भूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.