
सिंधुदुर्ग : असा असणार आहे माजी खासदार विनायक राऊत यांचा दौरा.
सकाळी ठिक 10.00 वाजता आंगणेवाडी (ता. मालवण ) येथील श्री देवी भराडी मातेच्या दर्शनासाठी सहकुटुंब येणार. सोबत शिवसेना पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर, संदेश पारकर, सतीश सावंत, बाबुराव धुरी, रुपेश राऊळ, सुशांत नाईक, संग्राम प्रभुगावकर, हरी खोबरेकर, राजू राठोड, मंदार शिरसाठ इत्यादी प्रमुख पदाधिकारी असणार उपस्थित.