रमजान ईद निम्मित विशाल परब यांच्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

Edited by: भरत केसरकर
Published on: April 23, 2023 11:56 AM
views 507  views

सावंतवाडी : विशाल सेवा फाउंडेशन चे सर्वेसर्वा तथा भाजपचे युवा उद्योजक विशाल परब यांनी रमजान ईदचे औचित्य साधून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.





यावेळी विशाल परब, बांदाचे पोलीस निरीक्षक शाम काळे, प्रथमेश कामत, साईप्रसाद भोई, तेजस माने, सिद्धेश महाजन, संदीप बांदेकर, साईनाथ धारगळकर, दिपक सावंत, सतीश येडवे, श्रीधर सावंत, ओंकार पावसकर आदी उपस्थित होते. विशाल परब यांनी जावेद खतिब व अक्रम खान यांच्या बांदा इथल्या घरी भेट देत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.