
सिंधुदुर्ग : राज्याच्या राजकारणात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेत दोन गट // अजित पवार बंड करत शिंदे सरकारमध्ये झालेत सहभागी // बंडानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात सुरु केलाय झंझावाती दौरा // पायाला भिंगरी लावून पिंजून काढतायत महाराष्ट्र // विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड देतायत खंबीर साथ // राष्ट्रवादीची मुलुख मैदानी तोफ उद्या ११ जुलैला धडाधडणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात // शरद पवार समर्थक राष्ट्रवादी करणार जोरदार शक्तीप्रदर्शन // फायरब्रॅण्ड नेते जितेंद्र आव्हाड यांची उद्या सकाळी ११ वाजता कुडाळनगरीत सभा // त्यानंतर कुडाळ येथे होणार कार्यकर्त्यांचा मेळावा // दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य // जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कसलीय कंबर // जोरदार शक्तिप्रदर्शनासाठी उतरलेत मैदानात // 'सावंतवाडी' टू 'कुडाळ' पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बॅनरबाजी // ही सभा निष्ठावंतांची // सिंधुदुर्ग जिल्हा शरद पवार यांच्याच सोबत // उद्या होणार सगळं चित्र स्पष्ट : अमित सामंत //सावंतवाडीत बांदा येथेही होणार जंगी स्वागत // माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, राष्ट्रवादीचे नेते व्हिक्टर डांन्टस, प्रसाद रेगे, ज्येष्ठ नेते सुरेश दळवी आदींची असणार प्रमुख उपस्थितीत//