ADVT | कुत्रा हरवला आहे !

Edited by: विनायक गावस
Published on: October 09, 2023 17:04 PM
views 477  views

सावंतवाडी : शहरातील डोंगरे पाणंद परिसरातून जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा हरवला आहे. कुत्र्याच नावं चार्ली असं आहे. कुत्रा कुठे आढळून आल्यास 9422434656 / 8805368148 या नंबरवर संपर्क साधावा, चार्लीला शोधून देणाऱ्या संबंधितास योग्य ते बक्षिस दिले जाईल असं आवाहन करण्यात आले आहे. 


संपर्क 

📱9422434656  

📱8805368148