
मालवण : शिवसेना भाजपा महायुतीचे कुडाळ मालवण मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ नांदरुख गाव गीरोबा मंदिर मध्ये श्रीफळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सरपंच रामचंद्र(भाऊ) चव्हाण, उपसरपंच दशरथ पोखरणकर, ग्रामपंचायत सदस्य नम्रता चव्हाण, राजश्री कांबळी, विलास गावडे, गणपत पोखरणकर, प्रसाद पोखरणकर , संतोष चव्हाण, सुभाष गावडे, भूषण गावडे, महेश कोचरेकर, विनीत वस्त, योगेश वस्त, पूर्णानंद सरमळकर, प्राची कांबळी, किरण चव्हाण, बबन कांबळी, लक्ष्मण कांबळी, महेश चव्हाण, संतोष परब चव्हाण, चंद्रशेखर चव्हाण, मिलिंद चव्हाण, किशोर चव्हाण, कल्पक परब, स्वप्निल गावडे, बबन वस्त, अरुण बिरमोळे, बाळू पोखरणकर यांच्यासहित असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते