
वैभववाडी : महायुतीचे उमेदवार व भाजपचे प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची वैभववाडी भाजपा कार्यालयात आज दुपारी १२वा.पत्रकार परिषद आहे.आम.राणे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.विरोधकांच्या आरोपांना कोणतं उत्तर देणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.