नितेश राणे पालकमंत्री होण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागलेत : प्रमोद रावराणे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 23, 2024 06:43 AM
views 346  views

वैभववाडी: महायुतीचा कार्यकर्ता मेळावा // भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांच भाषण / / भाजपच्या पहिल्या यादीत आमदार नितेश राणेंच नाव जाहीर झालं तसंच पहील्याच मंत्री मंडळाच्या यादीत नितेश राणेंच असेल // त्यासाठी आपल्याला ग्रामदेवतांना साकडं // आता नितेश राणेंना ६०हजारांच मताधिक्य मिळणार // वैभववाडी तालुक्यातून १०हजारांच मताधिक्य // यांचं सुक्ष्म नियोजन केलय // कार्यकर्ता मोठ्या जोमाने काम करतोय // सर्व स्थलांतरित मतदार आणणार // तालुक्यांतून मोठं मताधिक्य असणार // उद्यापासून तालुक्यात वाडी सभा होणार // एक गाव एक पदाधिकारी अशी रचना // प्रत्येक बुथवर अधिक मते मिळवण्यासाठी प्रयत्न // देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व नितेश राणे जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यासाठी सर्व कार्यकर्ते कामाला // पुढच्या तीस दिवसात तालुक्यात शत प्रतिशत भाजपा करण्यासाठी काम सुरू //