'मेस्त्री गुरुजी' यांचं निधन

Edited by: विनायक गावस
Published on: July 29, 2023 15:31 PM
views 296  views

सिंधुदुर्ग : कुडाळ येथील ७० वर्षीय निवृत्त प्राथमिक शिक्षक तसेच केंद्रप्रमुख प्रकाश श्रीधर मेस्त्री यांचे गुरुवार दिनांक २७/०७/२०२३ रोजी वृद्धापकाळाने व हृदयविकाराने दुख:द निधन झाले. साळगाव पंचक्रोशी मध्ये "मेस्त्री गुरुजी" नावाने ओळखले जायचेत श्री प्रकाश मेस्त्री हे उत्कृष्ट हार्मोनियम वादक होते तसेच वडीलोपार्जित हार्मोनियम मेकर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी तसेच कोल्हापूर येथील विवाहित मुलगी २ मुलगे व २ सूना आणि १ नातू असा परिवार आहे. साळगाव येथील डॉक्टर श्रीधर मेस्त्री यांचे व सावंतवाडी येथील आस्था कॉम्यूटर चे व्यवस्थापक विनायक मेस्त्री यांचे ते वडील होत.